It’s hard to find status in a particular language but in this article you are gonna find some of the best Marathi status that you can’t find anywhere else. We have picked almost all categories of status in Marathi such as funny, motivational etc! So go ahead and steal the best out of best!
Also check- Facebook status in hindi / Sad status in hindi
Marathi Status
मी आता जसा आहे तसामला Accept करणारी,मुलगी पाहिजे. नाहीतरSuccessful झाल्यावर..कोणी पण हो म्हणेल…
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्तजवळ केलं,तर आवकात दाखवतात.साले छपरी लोग…
आयुष्यात एवढं Successful व्हायचंयजी आज नाही बोललीये..तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…
माझे विचार, माझा स्वभाव,माझा Charachter कोणासाठी बदलायलामी रिकामी नाही,मी जशी आहे तशी Classic आहे,पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…
इतिहास साक्षी आहे,खवळलेल्या समुद्राचाआणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,कधीच नाद करू नये…
हो बदललोय मी..कारण मी आतास्वतःच्या सवडीनुसार जगतोआणिस्वतःच्या आवडीनुसार वागतो…
मला एवढंच माहित आहे..वेळ प्रत्येकाची येते,Just Wait And Watch…
काही पण करा पण आपल्यामुळे,बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…आपला कॉन्फिडन्स हा सुतळीबॉम्ब सारखा असला पाहिजेवाजला तर एकदम जोरातनाही वाजला तर जवळ यायचीकोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे…
मुलगी होणे सोपं नाहीअर्धी स्वप्ने दुसऱ्यांचीचपूर्ण करावी लागतात…
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…
माझ्या मागे कोण काय बोलतंयाने मला काहीच फरक पडत नाही..माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,यातच माझा विजय आहे…
आम्ही कोणालाच कमी समजत नाही.फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,तुम्ही पण करू नका…
जर लोकांना तुमच्याशी काही Problemअसेल तर, कायम ध्यानात ठेवा..तो त्यांचा Problem आहे?तुमचा नाही…
तू माघून काही पण बोल,मला घंटा काय फरक पडत नाही..पण तुझ्यात दम असेल ना तर..तोंडावर बोलून दाखव मग तुला दाखवतो,तुझी औकात…
वेळ आल्यावर Attitudeदाखवणे पण गरजेचं आहे.नेहमी झुकाल तर,Importance घालवाल…
Marathi Status Love
मला तीच पाहिजे विषय संपला…
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस
जगातील सर्वात सुंदर गोष्ट….म्हणजे प्रेमजि सहसा मिळत नाही…
प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं….
तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.
प्रेम म्हणजे, पावसाची सर..प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…
मी पण अश्या मुलीवर प्रेम केलकि तिला विसरयला शक्य नव्हतआणितिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत
एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.
“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी“म” म्हणजे मन माझ.
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पणजेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!
कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर येशील आणि,म्हणशील मी तुझ्याशिवाय जगुच शकत नाही…
“प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”
माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …
Marathi Status On Life
“जेव्हा मी एक फार्मेसी हसताना बघतो.म्हणूनच हे सुनिश्चित होते की आनंद संपत्तीचा नाही.”
जेव्हा जगात कुठेही प्रेम,.. आहे असे म्हणतात…मी हसतो आणि आईची आठवण करतो.
आम्ही स्वतःवर गुरु नाही, कोणालाही लक्षात ठेवू नका….पण एकदा आपण एखाद्याला मित्र बनावे,…म्हणून त्यांना आपल्या हृदयापासून दूर करू नका.
जो माणूस एकमेकांवर प्रेम करतो तो हार मानत नाही आणि हृदयाला स्वीकारत नाही .. !!
पेन हातात आहे, धोक्याची गरज काय आहे. मी वाचले आहे, मी पेन्सिलने सुसज्ज आहे!
सिगारेट पासून हात काढून घ्या आणि असे काहीतरी सांगा,या ओठांमधील कमीतकमी तुम्ही सिगारेट धुता
मला मुलींबद्दल बोलायला सांगा,शिक्षक मला सांगतील,तिथून उठून माझ्या समोर बस!
केवळ जीवनासाठीच जगणे असे म्हटले जात नाही.डोळे आणि डोळे डोळे मध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे
जर तुम्हाला वय कमी करायची असेल तर छंदांना जिवंत ठेवा …गुडघा किंवा फ्लाय फ्लायर सोडू नका !!!
साला प्यारा देखील विचित्र आहे, असं होतं. संपूर्ण शेजारी माहित आहे, त्याशिवाय!
श्रीमंत माणसाच्या चेहऱ्याकडे पाहू नका…निष्ठावान मित्र नेहमीच गरीब असतात.
मला काळजी करायची आवडते कारण मला द्वेष आहे,मी त्याचाही उल्लेख करणार नाही
रस्त्याभोवती फिरणारी बे नाक,… तर मग शहरातील लोक कसे खून करतात?..रस्त्याभोवती फिरणारी बे नाक,…तर मग शहरातील लोक कसे खून करतात?
उशीरा बोलली जाणारी सत्य कधीकधी खोटे बोलण्यासारखी असते.काही संबंध असे आहेत. तो स्वतःला तोडतो.
Marathi Status On Love Life
मला तीच पाहिजे विषय संपला…
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस
जगातील सर्वात सुंदर गोष्ट….म्हणजे प्रेमजि सहसा मिळत नाही…
प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..
तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.
प्रेम म्हणजे, पावसाची सर..प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…
मी पण अश्या मुलीवर प्रेम केलकि तिला विसरयला शक्य नव्हतआणितिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत
एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.
“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी“म” म्हणजे मन माझ.
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पणजेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!
कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर येशील आणि,म्हणशील मी तुझ्याशिवाय जगुच शकत नाही…
“प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”
माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …
Cool Marathi Status Message
गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी,पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी…
छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…
यारों दोस्ती बड़ी ही हसीन हैंये ना हो तो क्या फिर, बोलो ये ज़िन्दगी हैं
मत पूछ मेरा कारोबार क्या है, मोहब्बत की दुकान चला रहा हूँ नफरतों के बाज़ार में….!!!
हमारी ताकत का अंदाजा हमारे जोर से नही..दुश्मन के शोर से पता चलता है…
नाम बदनाम होने कीचिंता छोड़ दी हमने…अब जब जब गुनाह होंगेचारो तरफ अपने ही नाम के चर्चे होंगे….
फाडली छाती आमची तर दिसेल मुर्ती ”भिम बाबा ची” अन कापल्या नसा अमच्या तर उडेल धार “निळया” रक्ताची… जय भिम..
सुरवातीला कधीही न आवडणारे नातंजेव्हा काही काळानेआवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतरनात्यांपेक्षा कणभर सरस असते… —
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…
जी आहे मनात, तिच येणार माझ्या घरात….अन जुन्या Item च्या दारापासुनच काढणार आपली वरात…अन ते पण अगदी जोरात…..!!!
आज तिने मला पहील्यांदा Touch केला….आणि म्हणाली तुझ अंग किती गरम आहे, तुला ताप आलाय का…आता त्या वेडी ला कोण सांगनार का तिचा,BoyFriend जन्मताच Hot आहे…..
जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,आल्यासाठी एक पान राखाव…
Jase aahaat, tase raha, kaaran “Original” kimmat,“Copy” peksha jaast aste.
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
शोन्या माझा खुप जीव जडलाय रेतुझ्यावर…!!
Marathi Status Dp
जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,आल्यासाठी एक पान राखाव…
Jase aahaat, tase raha, kaaran “Original” kimmat,“Copy” peksha jaast aste.
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
शोन्या माझा खुप जीव जडलाय रेतुझ्यावर…!!
वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!!????
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.
मैने कहा खुदा से,क्या खूब दोस्त मिले है…क्या खूब मैनें, किस्मत पाई है,खुदा ने कहा हंसकर, “संभाल कर रख इसे…ये मेरी पसंद है…जो तेरे हिस्से में आई है….!!
मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा .
फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपलयाला जरापन आवडत नाही ….
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.
Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath. Jay Shivaji Jay bhawani.
दोस्ती हर चहरे की मीठी मुस्कान होती है,दोस्ती ही सुख दुख की पहचान होती है,रूठ भी गऐ हम तो दिल पर मत लेना,क्योकी दोस्ती जरा सी नादान होती है..
खर्या प्रेमात आलेले अश्रु आणि लहानमुलाचे अश्रु दोन्ही सारखेच असतातकारणदोघानाही माहित असत कि दुख काय आहेपण कोणालाच सांगु शकत नाही
आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.
लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..
५+४=एक़ुअल तु नाइन, ….इज माइन.
Mahnush swatch: najret changla pahijeLokanch kay…Loka tar “Devat” bhi chuka kadhtat…
Nehmi devavar Vishwas theva,Bcoz, ajun hi kahi Que.aahet, jyache Ans. Google var pan sapdat nahi…
Royal Attitude Status In Marathi
जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.
काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील.
स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो.
जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील
विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.
स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.
मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.
स्वत:च्या जिवावर जगायला शिका… थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल…!!
तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.
आपण Royal वैगरे काही नाही हो, जे काही आहे ते Real आहे.
रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही
जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही.
जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतो
तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागत
Marathi Attitude Status For Boy
एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…
मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात
मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला
अभ्यास करून पोरी पटत नाही भावा
या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा
आपण इतिहास वाचायला नाही, राचायला आलोय
चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देते
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात…!
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता आणि आम्ही Brand बनवायची
स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे आणि तोंडावर करायला शिका..!
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात
हसत राहावे नेहमी कधी रडू नये त्यासाठी एकच करा कधी कोणाच्या प्रेमात पडू नये
पोरी का नाही बोलत पोरांना कारण की पोरचं नेहमी propose करतात
स्वतःहून Message करणे सोडून दिले तेव्हा स्वतःची किंमत कळाली
तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील
Conclusion:
These are the best marathi status. I hope you guys like our collection of marathi status. If you have any question or suggestion then Just comment below or contact us.
Thanks